शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

झोका पडल्याने बालकाचा जागेवर मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 18:50 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील राम मंदिर जवळ कालिका माता मंदिरात झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशाल डंबाळे हा मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव बसवंत : कालिका माता मंदिरात खेळताना झोका पडला डोक्यात

पिंपळगाव बसवंत : शहरातील राम मंदिर जवळ कालिका माता मंदिरात झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशाल डंबाळे हा मुलगा जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस स्टेशन मध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विशाल मल्हारी डंबाळे (१२) रा. अंबिका नगर व मित्र पिंपळगाव हायस्कुल मध्ये ६ वी इयतेत शिकत होते शाळा १२ वाजता सुटल्या नंतर घरी जात असताना कालिका माता मंदिरात झोका खेळण्यासाठी गेले असता तो झोका सांगाड्यासह खाली पडला होता विशाल मल्हारी डंबाळे व मित्रांनी तो उचलून ठेवत झोका खेळला मित्र झोका खेळून निघून गेले मात्र विशाल मल्हारी डंबाळे हा झोका खेळत असताना झोक्याचा सांगाडा डोक्यावर पडल्याने विशालच जागीच मृत्यू झाला. विशाल हाच आई मंगलबाईचा आधार होता. कारण विशालच्या वडीलांनी तोे तीन महिन्याचा असतानाच फारकत दिली असुन आई मोलमजुरी करून विशाल व मोनीकाचे पालन पोषण करीत आहे. सदर जागी घटना घडली त्या गार्डनची जागा ग्रामपंचायतच्या जागेवर असुन या जागेचा बालोद्यान म्हणून वापर होता, मात्र मुलांना खेळाच्या साहित्याची अवस्था बराच वर्षांपासुन वाईट झाली आहे. यातच विशालचा झालेला मृत्यु हा अंबीका नगरला चटका लावून गेला आहे. याबाबत पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरिक्षक संपत शिंदे याचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार पंडीत वाघ करत आहे.