शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील दुर्वा, फुलांचा दरवळ वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:19 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात पिकविलेल्या विविध फुले व दुर्वा यांना शहरी भागात मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देबाप्पा पावला : धार्मिक विधी, उत्सवांना प्रारंभ झाल्याने फुलविक्रेते, शेतकऱ्यांमध्ये समाधान

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर : दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात पिकविलेल्या विविध फुले व दुर्वा यांना शहरी भागात मागणी वाढली आहे.कोरोनाच्या काळात सर्वच धार्मिक उत्सव बंद केल्यामुळे नर्सरीमधील फुले फेकून देण्याची वेळ आली होती. त्यामुळे या काळात अनेक नर्सरी व्यावसायिकांना उपासमारीचा सामना करावा लागला. आज ना उद्या फुलांला दर मिळेल, त्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून कर्ज घेऊन जिवाचे रान करून फुलाची शेती वाचवली. त्यासाठी शेतकरीवर्गाने आपल्या पॅलिहाऊसची चांगल्याप्रकारे डागडुजी करून घेतली. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने तसेच काही ठिकाणी धार्मिक विधी व उत्सव थोड्याफार प्रमाणात सुरू झाल्याने फुलांना मागणी वाढली आहे. आता पॅलिहाऊसमधील फुलांना चांगला बहर आला असून मागे झालेले नुकसान भरून निघण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. सध्या ग्रामीण भागात गुलाब, जास्वंदी, झेंडू व इतर काही वेगवेगळ्या फुलांना चांगली बाजारपेठे मिळत आहे.दुर्वाची जुडीकरण्यात मजूर व्यस्तगणेशोत्सव असल्यामुळे दुर्वालासुद्धा मागणी आहे. सध्या एका जुडीला ३० ते ४० रु पये दर मिळत आहे. त्यामुळे गणपती बाप्पा बळीराजाचे अश्रू पुसेल असे चित्र निर्माण झाले आहे. सध्या पावसाळी वातावरणामुळे बांधावर हरळी मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा उपयोग दुर्वासाठी केला जातो. त्यामुळे हे गवत कापून त्याच्या दुर्वा बनविण्यासाठी मजूर व्यस्त आहेत.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवNashikनाशिक