शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 16:12 IST

येवला : ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.

ठळक मुद्दे वि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमाला

येवला :ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफतांना कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारोतराव पवार,डॉ.एस.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ डॉ.शशिकांत गायकवाड,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रहर्ष आव्हाड याना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. .डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सन १९४७ते २०१८ या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण केले.१९४७ ते १९७५,१९७५ ते १९९१, १९९१ ते २००९ , २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१८ या ५ टप्यात भारताच्या आर्थिक प्रगतीचे वर्णन केले. १९९१ मध्ये विदेशी चलन मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. १९९१,मध्ये उत्तम प्रशासक म्हणून पंतप्रधान नरिसहराव यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुरळीत झाली. पण तेच मनमोहनिसंग पंतप्रधान झाल्यानंतर प्रशासनावर पकड न राहिल्याने २००९ -२०१४ या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उजेडात आले. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन २५ वर्षानंतर देशात स्थिर सरकार आल्याने देशाचा आर्थिक प्रगतीचा मंदावलेला वेग पुन्हा प्रगतीपथावर आला. आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. लवकरच जगातील आर्थिक सत्तेत फेरबदल होऊन भारत पहिल्या क्र मांकावर येईल असे भाकीत त्यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव सैद यांनी तर आभार धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी किशोर सोनवणे, नगरसेवक प्रवीण बनकर, पुरु षोत्तम रहाणे, एम.पी. गायकवाड, बाळासाहेब रहाणे, अशोक कुळधर. रघुनाथ खैरनार, गोविंद भोरकडे, जयंत पेठकर, श्रीकांत खंदारे, नारायण क्षीरसागर, प्रमोद पाटील, विजय आहेर आदींनी परिश्रम घेतले.

स्थिर सरकारच्या काळात देशाच्या प्रगतीचा वेग चांगलावि.म. गोविलकर: सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालायेवला :ज्या काळात देशात शांतता व स्थिर सरकार होती त्या काळात प्रगतीचा वेग चांगला होता पण ज्यावेळी संमिश्र सरकारे आली त्यावेळी आपल्या देशाला आर्थिक संकटाना सामोरे जावे लागले असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांनी केले.सेनापती तात्या टोपे व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प गुंफतांना कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. दिलीप कुलकर्णी होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार मारोतराव पवार,डॉ.एस.के.पाटील उपस्थित होते.याप्रसंगी नेत्ररोगतज्ञ डॉ.शशिकांत गायकवाड,सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रहर्ष आव्हाड याना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. .डॉ.गोविलकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सन १९४७ते २०१८ या काळात भारताच्या आर्थिक प्रगतीचे विश्लेषण केले.१९४७ ते १९७५,१९७५ ते १९९१, १९९१ ते २००९ , २००९ ते २०१४ व २०१४ ते २०१८ या ५ टप्यात भारताच्या आर्थिक प्रगतीचे वर्णन केले. १९९१ मध्ये विदेशी चलन मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. १९९१,मध्ये उत्तम प्रशासक म्हणून पंतप्रधान नरिसहराव यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर मनमोहनसिंग यांना अर्थमंत्री केले. त्यानंतर देशाची आर्थिक परिस्थिती सुरळीत झाली. पण तेच मनमोहनिसंग पंतप्रधान झाल्यानंतर प्रशासनावर पकड न राहिल्याने २००९ -२०१४ या कालखंडात अनेक आर्थिक घोटाळे उजेडात आले. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन २५ वर्षानंतर देशात स्थिर सरकार आल्याने देशाचा आर्थिक प्रगतीचा मंदावलेला वेग पुन्हा प्रगतीपथावर आला. आता जगातील तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून भारत उदयास आला आहे. लवकरच जगातील आर्थिक सत्तेत फेरबदल होऊन भारत पहिल्या क्र मांकावर येईल असे भाकीत त्यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव सैद यांनी तर आभार धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी किशोर सोनवणे, नगरसेवक प्रवीण बनकर, पुरु षोत्तम रहाणे, एम.पी. गायकवाड, बाळासाहेब रहाणे, अशोक कुळधर. रघुनाथ खैरनार, गोविंद भोरकडे, जयंत पेठकर, श्रीकांत खंदारे, नारायण क्षीरसागर, प्रमोद पाटील, विजय आहेर आदींनी परिश्रम घेतले.