शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दारणातून विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 00:10 IST

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.

ठळक मुद्देशेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.

दारणातून विसर्ग सुरूचनाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सुरुवात केल्याने पाटबंधारे खात्यासमोर नवीनच पेच उभा राहिला आहे.गुरुवारपासून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील गंगापूर व पालखेड धरणातून पाणी सोडण्याऐवजी दारणा धरणातून पाणी सोडण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याने त्यानुसार शनिवारी सायंकाळपर्यंत दारणामधून सुमारे १७०० दशलक्ष घनफूट इतके पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले आहे. रात्री ११ वाजेपर्यंत जायकवाडीत ते पोहोचेल, असे पाटबंधारे खात्याच्या अधिकाºयांचे म्हणणे आहे. दारणातून एकीकडे हे पाणी सोडले जात असताना दुसरीकडे मुकणेमधून दारणात पाणी वळते केले जात आहे. जायकवाडीसाठी एकट्या दारणातूनच पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे आणखी सव्वा टीएमसी पाणी दोन दिवसांत सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे.त्यामुळे जायकवाडीपर्यंत पाणी पोहोचण्यास विलंब होत असून, अशा कोल्हापूर बंधाºयावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असला तरी, गावकरी त्यांना जुमानत नसल्याने वादाचे प्रसंग उद्भवू लागले असल्याने पाटबंधारे खात्याची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे दारणाचे पाणी आणखी किती दिवस सोडले जाईल ते जाहीर करण्यास पाटबंधारे खात्याचे अधिकारी राजी नाहीत. संवेदनशील मुद्दापर्जन्यमान कमी झाल्याने पाण्याचा मुद्दा संवेदनशील झाला असून, ठिकठिकाणी पाणी सोडण्याच्या विरोधात आंदोलने होऊ लागली आहेत. अशातच गोदावरीत बांधण्यात येणाºया कोल्हापूर टाइप बंधाºयाच्या फळ्या पाणी सोडण्यापूर्वी काढण्यात आल्या होत्या. आता गोदावरी वाहत असल्याचे पाहून शेतकºयांनी एकत्र येत फळ्या आडव्या टाकून पाणी अडविण्याचे प्रकार सुरू केले आहे.