शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

‘दुर्गदुर्गा’ उपक्रमांतर्गत रामशेज येथे दुर्गभ्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 00:37 IST

नाशिक : येथील आयाम संस्थेच्या वतीने दुर्गदुर्गा या उपक्रमांतर्गत रामशेज किल्ला येथे दुर्गभ्रमण हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत लहान मुलींपासून सत्तरीपुढील महिला अशा २५० पेक्षा जास्त महिलांनी रामशेज किल्ल्यावर दुर्गभ्रमणसाठी चढाई केली.दुर्गदुर्गा हा महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम असून यामुळे महिलांना नवीन दिशा, नवी ऊर्जा मिळू ...

नाशिक : येथील आयाम संस्थेच्या वतीने दुर्गदुर्गा या उपक्रमांतर्गत रामशेज किल्ला येथे दुर्गभ्रमण हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत लहान मुलींपासून सत्तरीपुढील महिला अशा २५० पेक्षा जास्त महिलांनी रामशेज किल्ल्यावर दुर्गभ्रमणसाठी चढाई केली.दुर्गदुर्गा हा महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला स्तुत्य उपक्रम असून यामुळे महिलांना नवीन दिशा, नवी ऊर्जा मिळू शकेल, असे मत यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी व्यक्त केले.याप्रसंगी पोलीस उपायुक्त माधुरी कांगणे, सरपंच जिजा तांदळे, शुभदा देसाई, योगीता खांडेकर आदी उपस्थित होते. शुभदा देसाई यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. प्रशांत परदेशी यांनी यावेळी रामशेज किल्ल्याची माहिती दिली. यावेळी संगीता बेणी, सुषमा मिसाळ, शैला वाणी, अमृता जतकर, वसुधा पाटील, योगीता खांडेकर, विद्या करवंदे, पूजा गायधनी, नीलेश गायधनी आदी उपस्थित होते. हेमांगी दांडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :Nashikनाशिक