शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मुकणे धरणातून पाणी सोडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 12:49 IST

नांदूरवैद्य : मुकणे धरणातून दारणा दोहापर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावले आहे. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड ओहोळ नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी ठाक पडली होती.

नांदूरवैद्य : मुकणे धरणातून दारणा दोहापर्यंत पाणी सोडण्यात आल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी सुखावले आहे. मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील ओंड ओहोळ नदी गेल्या पंधरा दिवसापासून कोरडी ठाक पडली होती. शेतकऱ्यांची बागायती पिके वाढत्या उन्हाच्या तापमानामुळे सुकत चालली होती तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला होता. मूळचे शेतकरी असलेले कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पागेरे यांनी पंचक्र ोशीतील शेतकऱ्यांच्या व्यथा नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पाअंतर्गत असलेल्या पाटबंधारे विभागाचे उपअभियंता शिंदे यांच्याशी व्यक्त करु न निवेदन देवून पाणी सोडण्याची विनंती केली. पाणी परवानगी घेतलेल्या लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या शेतकºयांनी अधिकृत पाणी पट्ट्या भरु न दिल्यानंतर तात्काळ पाणी सोडणार असल्याचे अश्वासन शिंदे यांनी दिल्यानंतर दोन दिवसात गोंदे दुमाला,पाडळी, जानोरी, कुºहेगाव,बेलगाव कुºहे, नांदुरवैद्य आदी गावाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांनी सन २०१८-१९ वर्षाच्या पाणी पट्ट्या तात्काळ भरु न दिल्यामुळे काल रात्री उशिरापर्यंत पाटबंधारे विभागाने दारणा दोहा पर्यंत पाणी सोडले आहे.----------------उन्हाच्या वाढत्या तापमानामूळे बागायती पिकांसाठी तसेच जनावरांसाठी पाणी अत्यावश्यक असल्याने मुकणे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकºयांसाठी आरक्षित असलेले १२५ दशलक्ष घनफूट पाण्याच्या साठ्यातील हे दुसरे आवर्तन आम्ही हक्काने विनंती करु न पाटबंधारे विभागाने सोडले आहे.- दशरथ पागेरे, अध्यक्ष, शेतकरी कृती समिती, इगतपुरी

टॅग्स :Nashikनाशिक