शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 01:11 IST

दरवर्षी एप्रिल महिन्यात जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरमध्ये सुधारणा करण्यात येते, मात्र यंदा कोणतीही दरवाढ न करता दर जैसे थे ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबरच गुंतवणूकदार आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : दरवर्षी एप्रिल महिन्यात जमिनीचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरमध्ये सुधारणा करण्यात येते, मात्र यंदा कोणतीही दरवाढ न करता दर जैसे थे ठेवल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबरच गुंतवणूकदार आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून १ एप्रिलपासून जमिनीचे सरकारी दर बदलले जातात. दोन ते तीन वर्षांपासून दरात फर बदल नसले तरी त्या आधी नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ होत असल्याने मोठी अडचण झाली होती. गेल्या काही वर्षांपासून नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक अडचणीत आहेत. आधी हरित लवादाने नाशिकमधील विकासकामांना निर्बंध घातले होते. विकास आराखड्याबरोबरच बांधकाम नियमावली मंजूर झाली, परंतु त्यात पार्किंगसह अन्य नियम जटिल आहे. कमी रुंदीच्या रस्त्यालगत इमारतींना टीडीआर वापरण्यास मनाई करण्यात आली. तर दुसरीकडे आता नवीन समान नियमावलीचे संकट उभे ठाकले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा दर कमी ठेवल्याने बांधकाम संघटनांनी शासनाचे आभार मानले आहे. नरेडकोचे संस्थापक जयेश ठक्कर आणि सुनील गवादे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात बांधकाम क्षेत्राला सवलती मिळाल्या त्या पाठोपाठ आता नरेडकोच्या माध्यमातून रेडीरेकनरचे दर वाढवू नये यासाठीच्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगून शासनाचे आभार मानले आहेत.क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष उमेश वानखेडे यांनी नाशिकमधील बांधकाम व्यवसायाची सद्यस्थिती बघता यंदा रेडीरेकनरचे दर वाढवू नये यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दर जैसे थे ठेवण्यात संघटनेला यश आल्याचे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकार