शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 22:17 IST

ओझर : गेल्या चार दिवसांपासून परिसरात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचा आॅक्टोबर हंगाम धोक्यात आला असून, बागायतदार शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

ओझर : गेल्या चार दिवसांपासून परिसरात सतत पडणाºया मुसळधार पावसामुळे द्राक्षबागांचा आॅक्टोबर हंगाम धोक्यात आला असून, बागायतदार शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.दसºयानंतर द्राक्षबागेसाठी आॅक्टोबर छाटणीचे नियोजन असते. या छाटणीवरच बागाचे भवितव्य असते. गेल्या चार दिवसांपासून शहर, पसिरात विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत असल्याने वातावरणात अचानक बदल झाला आहे. यामुळे द्राक्ष घड जिरण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. घडांमध्ये पावसाच्या थेंबाचे पाणी साठून डावणीचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ज्यांनी सुरुवातीला छाटण्या केल्या त्या बागांमध्ये फुलारा फुटला आहे. आॅक्टोबर छाटणी द्राक्ष उत्पादनातील महत्त्वाची पायरी आहे. महत्त्वाचा टप्पा असणाºया या प्रक्रि येत पाऊस झाल्याने कुजीचे प्रमाण वाढण्याची शक्यता बळावली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीची भीती शेतकºयांनी व्यक्त केली आहे. खत व कीटकनाशकांचे भाव वाढले आहेत. दिवसागणिक घटणाºया उत्पन्नामुळे त्रस्त असलेला बळीराजा चिंतित झाला आहे.निसर्गाने तरी साथ द्यावी अशी अपेक्षा सामान्य शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. परतीच्या पावसामुळे द्राक्षाबरोबर अन्य पिकांचेही नुकसान होत आहे.मागील वर्षीच्या हंगामात अनेक शेतकºयांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. यंदा बागांसाठी पोषक वातावरण वाटत असताना छाटणीच्या दिवसांमध्ये पाऊस सुरू द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. तसेच हवामानातील बदलामुळे अधिक संकटे येण्याची भीती आहे. छाटणीवरच द्राक्षबागाचे भविष्य असते. मागील वर्षीची तूट भरून काढताना यावर्षी तारेवरची कसरत करावी लागणार हे निश्चित.- वसंत भडके, द्राक्ष उत्पादक शेतकरी