शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

वीज कंपनीच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:47 IST

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आले. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.

ठळक मुद्देवीज कंपनीच्या निषेधार्थ धरणेवीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध

मालेगाव वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ येथील मोतीभवन कार्यालयाच्या प्रवेशद्वार परिसरात धरणे आंदोलन करताना माजी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, नगरसेवक अतिक कमाल, युसूफ इलियास आदी.

मालेगाव : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध करीत विविध मागण्यांसाठी शहर राष्टÑवादी काँग्रेस, तालुका मालेगाव पॉवरलूम संघर्ष समिती व लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी येथील वीज वितरण कंपनीच्या मोतीभवन कार्यालयाला टाळे ठोकीत धरणे आंदोलन करण्यात आले. मंडळ अभियंता शैलेंद्र राठोड यांना निवेदन सादर करण्यात आले.गेल्या आठवड्यात विजेची तार मुलावर पडून त्याचा निष्पाप बळी गेला आहे. या घटनेला जबाबदार असणाºया अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, नादुरुस्त रोहित्र तातडीने बदलावेत, २४ तास वीजपुरवठा करावा, शहरातील बहुतांशी रोहित्र खराब झाले आहेत. यामुळे पूर्व भागात अंधाराचे साम्राज्य असते. अंधाराचा फायदा घेऊन भुरट्या चोºयांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एजन्सीकडून नादुरुस्त रोहित्राची तपासणी करून नव्याने बसवावे, यंत्रमाग व्यवसायाला सुरळीत वीजपुरवठा करावा, शहरातील जीर्ण तारा तातडीने बदलाव्यात, सक्तीचे भारनियमन बंद करण्यात यावेत, विजेची तार तुटून बालकाचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूस जबाबदार असणाºया अधिकाºयांवर गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.या आंदोलनात मालेगाव पॉवरलूम संघर्ष समितीचे मोहंमद युनुस मोहंमद इलियास, लोकसंघर्ष समितीचे मोहंमद सलीम अब्दुल रऊफ, साजिद अन्सारी, अब्दुल मन्नानशेठ, हाफीज शब्बीर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.