शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

उघड्या नाल्यांमुळे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: December 4, 2015 22:09 IST

मनपाचे दुर्लक्ष : नागरिकांमध्ये संताप

सिडको : येथील उघडे नाले व गटारींमध्ये मोठ्या प्रमाणात घाण व कचरा साचलेला असून, स्वच्छता नसल्याने नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.सिडकोतील दत्तचौक, मोरवाडी, पंडितनगर, तोरणानगर, राजरत्ननगर, सिंहस्थनगर, त्रिमूर्तीचौक, खुटवडनगर यांसह सिडको भागातील नागरी वसाहतीत नैसर्गिक नाले असून, नाले हे नियमित साफ-सफाई केले जात नसल्याने व नाल्यांमध्ये परिसरातील नागरिक घाण व कचरा टाकतात, परंतु या नाल्यांची कधीही स्वच्छता होत नसल्याने त्यात कचऱ्याचे ढीगच तयार झाले आहे. महापालिकेने हे उघडे नाले कायम साफसफाई करणे गरजेचे आहे; परंतु त्याबाबत मनपा गांभीर्याने लक्ष देत नाही.नागरीवस्ती झपाट्याने वाढल्याने उघडे नाले हे नागरिकांच्या अगदी घरालगतच दिसत आहे. काही नाल्यांची पावसाळ्याच्या अगोदर एकदाच स्वच्छता केली जाते. त्यांनतर या नाल्याकडे दुर्लक्ष केले जाते. सिडको भागात गेल्या काही महिन्यांमध्ये डेंग्यूसदृश आजार होऊन रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या असतानाही मनपा मात्र गांभीर्याने पहात नाही. सिडको ही दाट लोकसंख्या असलेला भाग असल्याने याठिकाणी आरोग्याचा प्रश्न कायम भेडसावतो. या उघड्या नाल्यामध्ये घाणीमुळे दुर्गंधी पसरते. मनपाने सदर उघडे नाले बंदिस्त करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या उघड्या नाल्याबरोबरच काही भागांत उघड्या गटारीदेखील असून, याबाबतही मनपाने दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)