शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 16:52 IST

जळगाव नेऊर : परिसरात रोपांअभावी कांदा लागवडी खोळंबल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात कांदा लागवडीच्या प्रमाणात घट होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे जळगाव नेऊर परिसर : लागवडीचे क्षेत्र घटणार

मागील वर्षी लाल कांद्याला सर्वाधिक भाव मिळाल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी लाल कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र राखीव ठेवले, परंतु महिनाभरापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस यामुळे लाल कांदा रोपे झोडपल्याने रोपावर बुरशीजन्य रोग आला तर काही ठिकाणी कांदा रोपे जमिनीतच सडली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतक-यांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाण्यांची पेरणी केली. आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असतात पण यावर्षी मात्र शेतक-यांना रोपांअभावी कांदा लागवडीसाठी खोळंबा होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनी पडीक राहणार असल्याचे सध्या येवला तालुक्यात दिसत असुन कांदा लागवडीत घट होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी प्रथम पसंती देतात ती घरीच बिजोत्पादन केलेल्या कांदा बियाण्याला. यावर्षी मात्र पेरणी केलेले घरगुती बियाणे पावसाने व बुरशीजन्य रोगांमुळे नष्ट झाल्याने शेतक-यांनी पंधरा हजार रु पये पायली दराने बियाणे खरेदी केली पण आता घरगुती बियाणे संपुष्टात आल्याने शेतक-यांवर पर्यायी परंतु महागडे बियाणे बाजारातून खरेदी करण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती