शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

रोपेच नसल्याने शेतकरी देताहेत कांदा बियाणे पेरणीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 17:49 IST

राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.

ठळक मुद्देलाल कांदा लागवडीस उशिर होत आहे.

राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवडीसाठी क्षेत्र राखीव ठेवले, पण गेली दोन महिनाभरापासून उष्ण, दमट वातावरण तर कधी मुसळधार पाऊस, यामुळे लाल कांदा रोपे झोडपली गेली. रोंपावर बुरशीजन्य रोग पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकºयांचे कांदा रोपे जमिनीतच सडली. अनेक शेतकºयांनी रोपच शिल्लक न राहिल्याने नांगर घातला तर काही शेतकºयांनी त्याच जमिनीत पुन्हा बियाणे पेरणी केली. साधारणत: सप्टेंबर, आॅक्टोंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात लाल कांदा लागवड होत असते. पण या वर्षी मात्र शेतकºयांना कांदा लागवडीसाठी रोपे तयार होत नसल्याने लाल कांदा लागवडीस उशिर होत आहे. मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी खर्च करु नही रोपे नष्ट झाल्याने शेतकºयांनी यावर उपाय शोधत ट्रॅक्टरने पेरणी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणीवर भर दिला आहे.कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी मशागतीत कांदा लागवड होत आहे. हजारो रु पये खर्चाची बचत होऊन वेळ वाचत आहे. सारे पाडणे, वाफे बांधणे हा खर्च वाचून थेट कांदा लागवड होत असल्याने परिसरात शेतकºयांनी यंत्राच्या सहाय्याने कांदा बियाणे पेरणी करण्याला पंसती देत आहे.मागील वर्षी आम्ही चार एकर शेतात लाल व उन्हाळ कांद्याची ट्रॅक्टरने कांदा पेरणी केली होती व कांद्याचे उत्पादन चांगले निघाले होते. यावर्षी कांदा पेरणी केली. यामुळे वेळ व पैशाची बचत झाली आहे.- काशिनाथ चव्हाण, शेतकरी, राजापूर. 

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा