शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

डिजे वाजविल्याने दोघांची थेट कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 13:11 IST

सटाणा : येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या हळदीच्या कार्यक्र मात उशिरापर्यंत डीजे वाजविल्यामुळे सटाणा न्यायालयाने दोघांची रवानगी थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश दिले आहे.

सटाणा : येथील वाणी मंगल कार्यालयात झालेल्या हळदीच्या कार्यक्र मात उशिरापर्यंत डीजे वाजविल्यामुळे सटाणा न्यायालयाने दोघांची रवानगी थेट नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्याचे आदेश दिले आहे.शहरातील वाणी मंगल कार्यालयात गेल्या २७ नोव्हेंबर रोजी एका विवाहाच्या हळदीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. उशिरापर्यंत स्पीकर लावला म्हणून सटाणा पोलिसांनी संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार खटला दाखल केला होता. या खटल्यात मुंबई पोलीस कायदा अधिनियम कलम ३८/१३६ नुसार संबंधितांना पाच हजार दंड आकारला जातो.मात्र सटाणा न्यायालयाने या खटल्याबाबत गांभीर्याने घेत सुभाष भास्कर शिरसाठ व अनिल ततार यांनी न्यायालयाचा अवमान केला म्हणून दोघांची रवानगी थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात केली आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यात पहिल्यांदाच दोषींची न्यायालयाने थेट मध्यवर्ती कारागृहात रवानगी केल्याने खळबळ उडाली आहे.