शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
2
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
3
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
4
उपचारासाठी भारतात आलेले बांग्लादेशचे खासदार बेपत्ता; अखेरचं लोकेशन बिहारमध्ये, शोध सुरू
5
“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार
6
Indigo Flight: ऐकावं ते नवल! विमानातही ट्रेनसारखा किस्सा; कन्फर्म सीटवर बसवला 'स्टँडबाय' प्रवासी, प्रकरण काय?
7
अनिर्बंध मुजोरीचा निबंध! मस्तवाल बाळ आणि संवेदनशून्य अधिकाऱ्यांना अद्दल घडवल्याशिवाय असले प्रकार थांबणार नाहीत
8
राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी
9
Buddha Purnima 2024: भगवान बुद्धांची प्रिय तिथी अर्थात बुद्ध पौर्णिमा कशी साजरी करायला हवी ते जाणून घ्या!
10
मोदी, सहानुभूती अन् जातीचे गणित; विविध मुद्द्यांभोवती फिरली निवडणूक, नेत्यांची अहोरात्र मेहनत तरीही धाकधूक कायम
11
उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
12
Paytm Q4 Results: रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचा 'पेटीएम'ला मोठा फटका, निव्वळ तोटा ५५० कोटींवर; महसुलातही मोठी घट
13
त्रिस्तरीय सुरक्षा भेदली, एक इसम थेट EVM ठेवलेल्या ठिकाणी पोहोचला; निलेश लंकेंचा आरोप काय?
14
नातवाला सोडविण्यासाठी आजोबांनी दिली हमी; बाल न्यायालयात १५ तासांत जामीन कसा मंजूर झाला?
15
ऑनलाइन क्रशला भेटायला २४०० किमी दूर पोहचली युवती; त्यानंतर जे घडलं तिने डोक्याला हात लावला
16
पीपीएफ आणि दर महिन्याची ५ तारीख, अचूक टायमिंग लक्षात ठेवा; 1 कोटीचा फंड जमा करू शकाल
17
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
18
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची जबरदस्त सुरुवात; अल्ट्राटेकमध्ये तेजी, एसबीआय घसरला
20
काँग्रेस अन् भाजपने उद्योगपतींच्या फायद्याची धोरणे आखली; बसप अध्यक्षा मायावती यांचा आरोप

पाय घसरून पडल्याने युवतीचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 12:43 AM

सटाणा : मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पिंपळगाव (दाभाडी) येथील चौदा वर्षीय युवतीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.

सटाणा : मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पिंपळगाव (दाभाडी) येथील चौदा वर्षीय युवतीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मालेगाव तालुक्यातील वजीरखेडे येथे शनिवारी सायंकाळी घडली. मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील बलराम बाळकृष्ण पवार यांची नववीत शिकणारी मुलगी नेहा (१४) ही आपल्या कुटुंबीयांसह वजीरखेडा येथे नातेवाइकांकडे मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. नेहा पंगतीतून जेवण करून उठल्यानंतर पाणी पिण्यासाठी गेली. पाणी पिल्यानंतर ओल्या फरशीवर पाय घसरल्याने तिचा तोल जाऊन ती पडली. तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मेंदूमध्ये अतिरक्तस्त्राव झालानेहाला उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत झाल्याचे सांगितले. मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून तिचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. या घटनेने पिंपळगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.