शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदान-प्रदानामुळे नाशकात गुंतवणूक वाढण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:18 IST

नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले.

ठळक मुद्देवरुण तलवार ;आयमाच्या ‘बीटूबी मीट’चा समारोप

सिडको : नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले. तसेच काही कंपन्यांनी नाशिकच्या ४० कंपन्यांना उत्पादनाची नवी संधी निर्माण करून देतानाच काही कंपन्यांनी त्वरित वेंडरचे रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. त्यामुळे नाशिकमधील औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयमाचे अध्यक्ष वरुण तलावर यांनी व्यक्त केली आहे.अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये अंबड इन्स्टिट्यूट अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित दोन दिवसीय बिझनेस टू बिझनेस उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमाला देशभरातील विविध कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला असून, यापुढील काळात नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रात गुंतणूक वाढण्यास या बिझनेस मीटचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांच्यासह सरचिटणीस ललित बूब, बीटूबीचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी व्यक्त केला आहे.याप्रसंगी राजेंद्र्र आहिरे, धनंजय बेळे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, उमेश कुलकर्णी, विनायक मोरे, सुनील जाधव, जयंत पवार, राहुल गांगुर्डे, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग