शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

दहेगावची विद्यार्थिनी महिन्यापासून बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 00:50 IST

नांदगाव : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे.

ठळक मुद्दे किशोर लहानू काकळीज याने पळवून नेल्याची फिर्याद

नांदगाव : महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचे अपहरण करणाऱ्या संशयिताचादेखील थांगपत्ता लागत नसल्याने अपहृत मुलीची व तिच्यासोबत असणाºया या संशयितांची कुणाला माहिती असल्यास ती कळविण्याचे आवाहन नांदगाव पोलिसांनी केले आहे.माहिती देणाºयाचा तपशील गुपित ठेवण्यात येऊन योग्य ते बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली. दहेगाव येथील ही सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी २७ जुलैला शाळेला जाते असे सांगून आपल्या भावासोबत घराबाहेर पडली. नांदगावच्या एका नामांकित शाळेत शिकणाºया या मुलीला भावाने शाळेच्या प्रवेशद्वारासमोर सोडले व तो निघून गेला; मात्र शाळेतील प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच एका मुलासोबत बाहेर पडली तेव्हापासून ती बेपत्ता आहे. या मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र त्यास अद्याप यश न आल्याने या मुलीला तांदुळवाडी येथील किशोर लहानू काकळीज याने पळवून नेल्याची फिर्याद नातेवाइकांनी पोलिसात दिली. आता त्या दृष्टीनेही तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले.