शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वाहतूक कोंडीमुळे पुणे मार्गावरील बसेस विलंबाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:07 IST

रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे.

नाशिक : रविवारी पहाटे तीन वाजेपासून खेड घाटात बंद पडलेल्या ट्रकमुळे पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या-येणाºया बसेसचे नियोजन कोलमडले आहे. स्थानकातून बसेस नियोजित वेळेत सोडण्यात आल्या असल्या तरी नारायणगाव ते खेड दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत बसेस अडकून पडल्या होत्या. एका बाजूने अत्यंत संथ वाहने सोडण्यात येत असल्याने दुपारी १ वाजता वाहतूक काही प्रमाणात सुरू झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.नाशिकहून दररोज पुणे येथे शिवशाही, एशियाड आणि साध्या बसेस गाड्या धावतात. सुमारे दर अर्ध्या तासाने नाशिकहून पुण्याकडे आणि पुण्याहून नाशिकला बसेसची वाहतूक सुरू असते. त्याचप्रमाणे अन्य डेपोंच्या दोन्ही शहरांमध्ये येणाºया बसेसदेखील आहेत. रविवारी या सर्व गाड्यांना पुण्याला पोहोचण्याला आणि नाशिकला येणाºया गाड्यांनाही विलंब झाला. खेड घाटात रविवारी पहाटे बंद पडलेला ट्रक सोडून ड्रायव्हर निघून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.एका बाजूला बंद पडलेला ट्रक, दुसºया बाजूला घाट आणि समोर तसेच मागेही वाहनांची रांग लागल्याने जागेवरून गाडी काढणेही कठीण झाले होते. त्यामुळे अधिकच गोंधळ उडून वाहतूक कोंडी वाढतच गेली. पहाटेची वेळ असल्यामुळे आणि चालक जागेवर नसल्याची बाब बराच वेळानंतर लक्षात आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र ट्रक जागेवरून काढण्याचा मोठा प्रश्न होता.वेळापत्रक कोलमडलेवाहतूक कोंडीत तासन्तास अडकल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले. अनेक प्रवासी तर पहाटे तीन ते सकाळी ११ वाजेपर्यंत बसमध्येच अडकून पडले. विशेषत: महिला आणि लहान मुलांचे हाल झाले. घाटातच वाहतूक कोंडी झाल्यामुळे सर्वच वाहनधारकांना विलंब झाला. दरम्यान, नाशिकहून सुटणाºया आणि पुण्याहून येणाºया बसेसदेखील विलंबाने धावत असल्याने महामंडळाच्या बसेसचे दैनंदिन नियोजनही कोलमडून पडले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीNashikनाशिक