शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या बाजूने गाडी चालवणे पडले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:14 IST

चालकास कारावास : ४८ हजार रुपये दंड

ठळक मुद्देसदर खटला प्रथम न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला

येवला : रॉँग साईडने अर्थात चुकीच्या बाजूने गाडी चालवत दोघांचा बळी घेणाऱ्या चालकास येथील प्रथर्म वर्ग न्यायदंडाधिका-यांनी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आणि ४८ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, दि. १४ आॅगस्ट २०१० रोजी फिर्यादी विलास आसाराम कुमावत हे चार लोकांसमवेत स्विफ्ट डिझायर या वाहनाने येवला मार्गे भद्रा मारुती येथे दर्शनासाठी जात असताना आरोपी रमणलाल बन्सीलाल पारख (रा. नाशिकरोड) याने रॉँग साईडने इनोव्हा कार वेगात चालवून कुमावत यांच्या वाहनात धडक मारली. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी कुमावत यांनी येवला शहर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलीस हवालदार आर. ए. जोंधळे यांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले होते. सदर खटला प्रथम न्यायदंडाधिकारी सौ. अर्चना तामणे यांच्यापुढे चालला. न्यायालयाने आरोपी रमणलाल पारख यांना दोषी ठरवत वेगवेगळ्या कलमाखाली सहा महिन्यांच्या कारवासाची आणि सुमारे ४८ हजार रुपये ८०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारपक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता आनंद वैष्णव यांनी सात साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने शिक्षा सुनावली.वेगवेगळी शिक्षापारख यांच्याविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सा-या कलमांबद्दल न्यायालयाने वेगवेगळी शिक्षा सुनावली. सदर शिक्षा आरोपीला एकाच वेळी भोगायची आहे.

टॅग्स :Nashikनाशिक