शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

खड्यात पडून जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 19:24 IST

भाऊसाहेबनगर : भाऊसाहेबनगर ते कसबेसुकेणे येथे जाणारा रस्ता अतिशय खराब आणि खड्यांचा झालेला असुन या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. शुक्र वारी (दि.१४) सायंकाळी विजय सोनवणे हे दुचाकीवरून खड्यात पडुन जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी (दि.१८) त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देसंबंधित विभागाच्या दुर्लक्ष्यांमुळे सोनवणे यांचा नाहक बळी

भाऊसाहेबनगर : भाऊसाहेबनगर ते कसबेसुकेणे येथे जाणारा रस्ता अतिशय खराब आणि खड्यांचा झालेला असुन या रस्त्यावर सतत अपघात होत असतात. शुक्र वारी (दि.१४) सायंकाळी विजय सोनवणे हे दुचाकीवरून खड्यात पडुन जखमी झाले होते. उपचारादरम्यान मंगळवारी (दि.१८) त्यांचे निधन झाले.क. का. वाघ विद्याभवनचे कर्मचारी विजय रंगनाथ सोनवणे (५७) हे शुक्र वारी सायंकाळी कामावरून भाऊसाहेबनगर ते कसबेसुकेणे रस्त्यानोा घरी जात असताना खड्ड्यामुळे दुचाकीवरून पडले. त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांना उपचारासाठी नाशिकला दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला.त्यांचेवर सुकेणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान काही दिवसापूर्वी याच संस्थेचे कर्मचारी व सोनवणे यांचे मित्र संदिप बागुल हे देखिल या खड्यामुळे दुचाकीवरून पडुन गंभीर जखमी झाले होते.सदर मार्गावरील खड्यांमुळे येथे सतत अपघात होत असतात. संबंधित विभागाच्या दुर्लक्ष्यांमुळे सोनवणे यांचा नाहक बळी गेल्याची भावना गावात व्यक्त केली जात आहे. या रस्त्याची किमान डागडुजी व्हावी अशी मागणी केली जात आहे.मयत सोनवणे यांचे पश्चात दोन मुली, मुलगा, जावई असा परिवार असुन मुलीचे लग्न जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात त्यांचा प्रवास वाढल्याने त्यांचे अपघाती निधन झाले.