शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरविण्यासाठी सुकेणा आर्मी मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 22:16 IST

पुढाकार : जवानांच्या आर्थिक मदतीतून निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार

ठळक मुद्दे जवानांचे कसबे सुकेणे येथे ‘सुकेणा आर्मी’ या नावाने बहुद्देशीय मंडळ

कसबे सुकेणे : येथील कोरोनाच्या लढाईला आता लष्करी बळ मिळत असून, आजी-माजी सैनिकांनी स्वखर्चाने जवळपास एक लाख रुपयांचे तीन निर्जंतुकीकरण प्रवेशद्वार उभारले आहेत. लष्करी जवानांनी गावासाठी केलेल्या या मदतीचे स्वागत होत असून, कसबे-सुकेणे येथे स्थापन केलेल्या ‘सुकेणा आर्मी’ची कीर्ती पंचक्रोशीत पसरली आहे.कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, ओणे या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी प्रशासन व ग्रामस्थ घेत आहेत. कोरोनाच्या लढाईत कसबे सुकेणेकरांना आता गावातील व परिसरातील लष्करी जवानांची मोठी मदत होत आहे. सुट्टीवर आलेले कसबे सुकेणे, ओणे, मौजे सुकेणे येथील काही जवान हे लॉकडॉउनमुळे अडकून पडले होते.या जवानांचे कसबे सुकेणे येथे ‘सुकेणा आर्मी’ या नावाने बहुद्देशीय मंडळ आहे. आपली जन्मभूमी व गावकरी कोरोनाचा लढा देत असताना या सैनिकांमधला सैनिक जागा होऊन पोलिसांच्या परवानगीने हे सैनिक सुकेणेच्या नाकाबंदीत तैनात झाले.केवळ नाकाबंदीत सेवा बजावून न थांबता सोशल मीडियाच्या आधारे सीमेवर तैनात असलेल्या इतर भूमिपुत्र जवानांना गावाकडे आलेल्या अरु ण भंडारे, दीपक वाघ, विजय विधाते, दीपक काळे, विठ्ठल तिडके, सागर मोगल, योगेश आवारे, आकाशकंक यांनी आवाहन करून मदतीचे आवाहन केले. तीनही गावाच्या प्रवेशद्वारावर निर्जंतुकीकरण उभारण्यासाठी या जवानांनी आॅनलाइन तब्बल एक लाखांच्या आसपास निधी जमविला. या निधीतून कसबे सुकेणे गावाच्या पोळा वेशीवर पहिले निर्जंतुकीकरण कक्ष व प्रवेशद्वार उभारून कोरोनाच्या लढाईला मोठे बळ दिले आहे. मौजे सुकेणे व ओणे येथील प्रवेशद्वारांची कामे सुरू आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक