शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दारणा नदीच्या पुलाखाली औषधांचा बेवारस साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:36 IST

भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

देवळाली कॅम्प : भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शनिवारी रात्री दारणा नदीवरील पुलालगत कोणीतरी अज्ञाताने तीनशे-चारशे औषधांच्या बाटल्या आणून टाकल्या आहेत. अनेकदा याच ठिकाणी वापरलेल्या वस्तू, सडलेली फळे, बांधकाम तोडून डेब्रीज टाकण्यात येते. यामुळे डम्पिंगची जागा निर्माण झाल्यासारखे वाटते. याठिकाणी कचरा टाकला जात असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नदी पुलाजवळ टाकलेली औषधे कोणी टाकली याबाबत वेगवेगळे तर्क लढविले जात असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी रहिवासी श्याम ढगे, मंगेश सांगळे, बाळासाहेब पानसरे, सुभाष ठुबे, सचिन करंजकर, नारायण करंजकर आदींनी केली आहे.विशेष म्हणजे याच ठिकाणी पुलालगत दोन्ही बाजूला असलेली जमीन धसली आहे. पावसाळ्यात या ठिकाणी साचलेली घाण नदीपात्रात मिसळली जाते आणि तेच नदीपात्रातील पाणी पुढे नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठ्यास जाते. यामुळे अनेकांना पाण्याच्या माध्यमातून त्रास होऊ शकतो.

टॅग्स :NashikनाशिकDrugsअमली पदार्थ