शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सिन्नरच्या पूर्वभागात दुष्काळसदृश स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:41 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने तसेच यंदा पाऊस रुसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामही पाण्याअभावी धोक्यात आला आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागात आतापासूनच पाणी टंचाई निर्माण झाल्याने तसेच यंदा पाऊस रुसल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामही पाण्याअभावी धोक्यात आला आहे. पावसाच्या अवकृपेने कधी नव्हे एवढी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात कोठेही दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या लहरीपणामुळे परिसरातील शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. खरीप हंगामात बाजरी, सोयबीन, मठ-मूग, मका आदी पिकांची पेरणी केली. परंतु पाऊस न झाल्याने हाती आलेले पिकही वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी उत्पन्न आले नाही. परिणामी मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च, सणवार व रोजचा खर्च यासाठी पैसा उभा करण्यासाठी शेतकºयांना कर्जबाजारी व्हावे लागते आहे. खरीप वाया गेला तरी त्याची झीज रब्बी हंगामात भरुन काढू अशी अपेक्षा असतानाच पावसाने पुन्हा हुलकावणी दिली. त्यातही पूर्व भागात अजिबात पाऊस झाला नाही. त्यामुळे रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. खरीप व रब्बी हंगामात शेतकºयांना पिके घेता आली नसल्याने बळीराजालाही यंदा धान्य विकत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकºयांची अवस्था तेल ही गेले तुपही गेले... अशी झाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी