शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बसस्थानकात वाहनचालकांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:41 IST

मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानकमार्गे ये-जा करावी लागते.

इंदिरानगर : मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त्यावरून महामार्ग बसस्थानकमार्गे ये-जा करावी लागते. त्यामुळे आणि महामार्ग बसस्थानकावरून नगर, मुंबई, कसारा, शिर्डी, सिन्नर, श्रीरामपूर, शेवगाव, नेवासा यांसह विविध शहरांना गावाला दररोज बसेस ये-जा करीत असतात.  त्यामुळे महामार्ग बसस्थानकलगतच्या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते, परंतु महामार्ग बसस्थानकालगतच्या रस्त्यावरच तीन ते चार खासगी बसेस आणि चार ते पाच खासगी वाहने प्रवासी घेण्यासाठी तासनतास रस्त्यावरच उभी राहत असतात. त्यामुळे रस्त्यावर मार्गक्रमण करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागत आहे. खासगी प्रवासी वाहने नियमांची पायमल्ली करीत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? असा प्रश्न नागरिकांनी केला.बसस्थानकापासून शंभर मीटर अंतरावर खासगी प्रवासी वाहने उभी करण्यास सक्तमनाई असतानाही तासनतास खासगी वाहने कशी उभी राहतात. महामार्ग बसस्थानकातून प्रवासी पळविले जातात. खासगी वाहनांद्वारे त्यांच्यावरील कारवाई का होत नाही. दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान शहर वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर सर्रासपणे खासगी बसेस आणि खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी असतात. शहर वाहतूक पोलीस विभाग फक्त प्रबोधन पुरताच उरला की काय? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक