शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांनी सांकेतिक चिन्हे समजून घ्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 02:16 IST

सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.

ठळक मुद्देवासुदेव भगत : रस्ता सुरक्षा सप्ताहात मार्गदर्शन

सिन्नर : वाहन चालविताना रस्त्याच्या दुतर्फा असलेले सांकेतिक चिन्ह समजून घेणे व दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन नाशिकचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी वासुदेव भगत यांनी केले.रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सिन्नर येथील कडवा विश्रामगृह येथे वाहनचालकांचा प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मार्गदर्शन करताना भगत बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मोटार वाहन निरीक्षक सुनील म्हेत्रे, महामार्ग पोलीस उपनिरीक्षक तडवी, योगेश मोरे आदी उपस्थित होते.नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी दुचाकीवर मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे नमूद केले. दुचाकीस्वारांनी दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रशांत शिंदे, योगेश शिंदे, राजू गवळी, सोमनाथ चांडोले यांचे सहकार्य लाभले.यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक सतीश भोर, सुनील गवळी, अण्णासाहेब वाजे, संपत फड, अशोक बर्के, संतोष वराडे आदींसह शिकाऊ उमेदवार, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मार्गिकांचे महत्त्व समजून घ्यावे - सिमंतिनी कोकाटेजिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी रस्त्यावरील अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगताना रस्त्यावरील मार्गिकांचे महत्त्व समजून घेतल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. चालकाने वेगमर्यादा आणि वाहतुकीच्या नियमाचे पालन केल्यास अपघात टळतील, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी