शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकावर चाकूहल्ला, दोघे ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 15:29 IST

शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.

शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात आले. महामार्ग पोलीस कर्मचारी जाधव ,श्रीराम वरूंगसे, संतोष माळोदे, संतोष गांगुर्डे व पोलीस निरीक्षक वालझाडे व त्यांचे सहकारी हे आपला हॉटेलजवळ रात्रीच्या सुमारास गस्त करण्यासाठी उभी असताना त्यांना हाणामाऱ्या झाल्याचा आवाज आल्याने त्यांनी प्रसंगसावधान ओळखून घटनास्थळी धाव घेतली, घटनास्थळावरून सदर हल्लेखोर पसार होण्यास यशस्वी झाले. यावेळी महामार्ग पोलीस ठाणे अंमलदार यांना फोनवरून सदर घटनेची माहिती दिली असता त्यांना त्यावेळी पोलिस चौकीजवळून दोन तरूण जाताना आढळून आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता त्यात दोनतरु णांचा पाठलाग सुरू केला. पाठलाग सुरु करत असताना काही अंतराच्या आतच या दोन तरु णांना पकडण्यात आले, त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये आणलेले असता त्यांनी आपल्या सर्व गुन्हयाची कबुली दिली. यात संतोष जाधव येल्यची पेठ तालुका त्रंबक जिल्हा नाशिक, गोटीराम दामू आचारी पेठ तालुका त्रंबक, दीपक जाधव तळेगाव तालुका इगतपुरी, किरण येले, येल्याची पेठ तालुका त्रंबक जिल्हा नाशिक आदींवर हायवे रॉबरी बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास इगतपुरीचे खोंडे पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक