इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व विभागाच्या वतीने परिसरात जलवाहिनीस विद्युत मोटारी लावून पाणी खेचणारे आणि पाण्याचे अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तेरा विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
जलवाहिनीतून विद्युत मोटारीने पाणी खेचणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम
By admin | Updated: April 21, 2017 19:23 IST