शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

ठिबक सिंचनाने वाढेल कांदा उत्पादन नागरे : सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्पांर्गत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 18:07 IST

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.

सिन्नर : कांदा पिकाचे उत्पादन घेताना पाणी वाचिवण्यासाठी पीक उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी सूक्ष्म जलसिंचन पध्दतीचा वापर करावा असा सल्ला सदरवाडी येथील कृषी सहाय्यक नागरे यांनी दिला.युवा मित्र संस्था व सिजेंटा इंडिया लि. च्या सहकार्याने सूक्ष्म जलसिंचन प्रोत्साहन प्रकल्प राबविण्यात येत आहे. ठिबकवरील कांदा लागवड-खत आणि किड व रोग व्यस्थापन तसेच कृषी विभागाच्या योजनांचा मार्गदर्शनासाठी प्रक्षेत्र भेट व पीक पाहणी कार्यक्र म सरदवाडी येथील उत्तम शिरसाठ यांच्या कांदा क्षेत्रात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.युवा मित्र संस्था २५ वर्शांपासून पाणी व्यवस्थापन, महिला उपजिविका, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अजित भोर, दिनेश ठोंबरे, सुधीर मोराडे उपस्थित होते.मोराडे यांनी युवा मित्रतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती दिली. सिन्नर तालुक्यातील सततचा कमी पडणारा पाऊस व उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे वापर करणे, ठिबक सिंचन खालील क्षेत्र वाढविणे व उत्पादनात वाढ करणे या उद्देशाने १५ गावांध्ये २५० शेतकऱ्यांसोबत २५० एकरावर हा प्रकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :onionकांदा