शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जिल्हा रुग्णालयात मद्यपीचा धिंगाणा

By admin | Updated: February 20, 2016 23:12 IST

अदखलपात्र गुन्हा : वॉर्डबॉयला मारहाण

 नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील आॅपरेशन थिएटरमध्ये शनिवारी (दि. २०) दुपारच्या सुमारास एका मद्यपीने गोंधळ घातला़ डॉक्टरांचे आॅपरेशनचे साहित्य घेऊन मद्यपी त्यांच्या अंगावर धाऊन जात असल्यामुळे कर्मचारी चांगलेच घाबरले होते़ या गोंधळाची माहिती जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीतील पोलिसांना मिळताच त्यांनी या मद्यपीस ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिसांच्या हवाली केले़ जिल्हा रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर व नर्स हे नेहमीप्रमाणे आॅपरेशन करीत होते़ दुपारी दीड वाजेच्या सुमारास गोरक्षनाथ निवृत्ती काळे (रा़ मिठसागरे, ता़ सिन्नर) या मद्यपीने आॅपरेशन थिएटरबाहेरचा लोखंडी दरवाजा जोरात ढकलून थेट आॅपरेशन थिएटरमध्ये प्रवेश केला़ त्यास तेथील डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉयने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांच्या अंगावर धावून गेला़ तसेच येथील वॉर्डबॉयला मारहाण करू लागल्याने गोंधळ निर्माण झाला होता़यासंदर्भात एका नर्सने रुग्णालयातील पोलीस चौकीत जाऊन घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस हवालदार बी़ ए़ शिंदे हे तेथे पोहोचले़ त्यांनी गोंधळ घालणारा मद्यपी गोरक्षनाथ काळे यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले़ या प्रकरणी मद्यपी काळे याच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यास आला आहे़