शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

परिवहन समितीचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 00:37 IST

नाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन समितीची तरतूदच नसल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देइच्छुकांना ब्रेक प्रशासनाच्या प्रस्तावात तरतूदच नाही

संजय पाठक ।लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेची बससेवा म्हणजे स्थायी समिती इतकीच तोलामोलाची परिवहन समिती आलीच. त्यामुळे मलईदार समितीवर संधी लागण्यासाठी प्रबळ इच्छा बाळगणाऱ्या काही नगरसेवक आणि अन्य इच्छुकांचा स्वप्नभंग होणार आहे. बससेवेसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूपात परिवहन समितीची तरतूदच नसल्याचे वृत्त आहे.नाशिक महापालिकेच्या पहिल्या लोकनियुक्त राजवटीपासून परिवहन सेवा हा विषय गाजत आहे. ही सेवा घेण्याचा त्यावेळी आलेला प्रस्ताव ऐनवेळी रद्द करण्यात आला होता. त्यामागे परिवहन समितीत जाण्यावरून तत्कालीन कॉँग्रेसमधील इच्छुकांची साठमारी हेच कारण होते. त्यामुळे हा विषय मागे पडला असला तरी काही नगरसेवकांना अधूनमधून परिवहन सेवा आणि समितीचे स्वप्न पडत असते. त्यानुसार आत्तापर्यंत चार ते पाच वेळा हा प्रस्ताव महासभेवर आणला गेला; परंंतु अनेक परिवहन समिती चालविणे हे मुळातच महापालिकेवर बंधनकारक नसून ऐच्छिक कामात तरतूद आहे. शिवाय ही सेवा तोट्यातच चालेल आणि त्याही पलीकडे म्हणजे त्यातून महापालिकेची अन्य विकासकामे ठप्प होणार असल्याचे अन्य अनेक मुद्दे मांडून ही सेवा नाकारण्यात आली आहे. आता पुन्हा राज्य शासनच ही योजना महापालिकेच्या गळ्यात मारण्यासाठी प्रयत्न करीत आहे.काही भागात आयटी विभाग कार्यरतमहापालिकेने पहिल्या पंचवार्षिकमध्ये बससेवा सुरू करण्याची तयारी केली होती. त्यासाठी राजीव गांधी भवनाच्या तिसºया मजल्यावर परिवहन समिती सभापतीचे दालन, सभागृह इतकेच नव्हे तर प्रशासकीय कार्यालयात कंडक्टरने पैसे भरावे यासाठी कॅबीनदेखील तयार करण्यात आली होती. मात्र, बससेवा रद्द झाल्याने हे परिश्रम वाया गेले. पुढे (कै.) आशा भोगे महिला बाल कल्याण समितीच्या सभापती झाल्यानंतर त्यांनी हे कार्यालय महिला व बालकल्याण समितीसाठी वापरण्यास सुरुवात केली. आता यातील काही भागात महापालिकेचा आयटी विभागदेखील कार्यरत आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका