शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

स्पुक्टो स्थानिक शाखा अध्यक्षपदी डॉ. पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 17:18 IST

कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे स्पुक्टो स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर ...

ठळक मुद्देस्पुक्टो स्थानिक शाखा सचिवपदी प्रा. आहेर

कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे स्पुक्टो स्थानिक शाखेच्या अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर सचिवपदी प्रा. आर. बी. आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सन २०२१/२२ या दोन वर्षासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथील स्पुक्टो स्थानिक शाखेची विविध पदांसाठी निवड घेण्यात आली. त्यात अध्यक्षपदी डॉ. एस. जे. पवार तर सचिवपदी प्रा.आर. बी. आहेर तसेच जिल्हा प्रतिनिधी म्हणून प्रा. एस. एम. पगार, स्पुक्टो प्रतिनिधी डॉ. एन. बी. कोठावदे, उपाध्यक्ष प्रा. पी. व्ही. नंदनवरे, खजिनदार प्रा. श्रीमती इंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.स्थानिक स्पुक्टोचे माजी अध्यक्ष प्रा. एस. एम. पगार यांनी मागील दोन वर्षाचा केलेल्या कामाचा आढावा व स्पुक्टोची भूमिका स्पष्ट केली.याप्रसंगी अध्यक्ष डॉ. एस. जे. पवार, प्रा. डॉ. एम. डी. वाघ, प्रा. पी. व्ही. नंदनवरे यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रा. इंगळे यांनी आभार मानले. (०७ एस जे पवार, ०७ आर बी अहेर)

टॅग्स :Teacherशिक्षकcollegeमहाविद्यालय