शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यवंशीकडून डझनभर बेरोजगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 01:14 IST

बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे.

पंचवटी : बेरोजगार युवक-युवतींना नाशिक महानगरपालिकेत शिपाई, इलेक्ट्रिशियन तसेच लिपिक पदावर नोकरीचे आमिष तसेच महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक झालेल्या युवकांची संख्या तब्बल डझनभर झाली आहे. मनपाचा निलंबित कर्मचारी सचिन सूर्यवंशी याने या बेरोजगारांना सुमारे ४३ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे़ यामध्ये नाशिक, मुंबई तसेच मालेगावच्या बेरोजगार युवकांचा समावेश असून, न्यायालयाने सूर्यवंशीला शुक्रवार (दि़२८)पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे़महापालिकेच्या आस्थापना विभागात नोकरीस असलेला निलंबित कर्मचारी सचिन सूर्यवंशी याने पेठरोडवर राहणाऱ्या प्रमिला बागुल या महिलेसह तिच्या बहीण व भावाला मनपात शिपाई, लिपिक तसेच इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरीस लावून देण्याचा बहाणा करून आठ लाख रुपयांची फसवणूक केली़अन्य मनपा  कर्मचाºयांचा सहभाग?सूर्यवंशी यास पोलिसांनी नियुक्तिपत्राचे टायपिंग करण्यास सांगितले असता ते करता न आल्याने त्याने अन्य सहकाºयांच्या मदतीने बनावट नियुक्तिपत्र बनविण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे़ या फसवणूक प्रकरणात नाशिक महापालिकेच्या आणखी काही कर्मचाºयांचा सहभाग असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाfraudधोकेबाजी