शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

डोंगरगावचा अखंड हरिनाम सप्ताह सुना सुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:32 IST

मेशी -देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे.

मेशी -देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील दरवर्षी अतिशय मंगलमय वातावरणात साजरा होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सप्ताह सोहळा या वर्षी कोरोनाच्या पाशर््वभूमी रद्द करण्यात आला आहे. गावातील काही मोजक्या वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. डोंगरगाव या सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या गावाची कसमादे परिसरातील शेती प्रधान आणि वारकरी संप्रदायाचे गाव म्हणून ओळख आहे. या गावातील हभप बाबुलाल महाराज आढाव यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोदगत आहे. हभप चंद्रकात महाराज सावंत यांची परिसरात प्रवचनकार आणि कीर्तनकार म्हणून ख्याती आहे. याशिवाय अबालवृद्ध वारकरी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या गावात श्रीराम मंदिर, शिव मंदिर, गणेश मंदिर, अहिल्याबाई होळकर मंदिर यांचे मंदिर आहेत. गाव लहान पण मंदिराची रेलचेल आहे. या गावातीलच काही समाजसेवी ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रीराम शिक्षण प्रसार मंडळ संस्था काढून हभप कृष्णाजी माऊली विद्यालय ही शाखा सुरू केली आहे. म्हणून श्रावण महिन्याच्या आरंभास सुरू होणारा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन सोहळा हा मोठ्या मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात साजरा दरवर्षी होतो. या दरम्यान आठवड्यात अनेक नामवंत कीर्तनकारांची संकिर्तने होतात. लोकवर्गणीतुन हा सोहळा साजरा होतो मात्र या वर्षी देशभर कोरोनाने रद्द केला आहे. त्यामुळे या वर्षी पारायण सोहळा अगदी मोजक्याच सात ते आठ भाविकांनी ज्ञानेश्वरी पारायण सुरू केली आहे. परंपरा कायम ठेवून साध्या पद्धतीने कार्यक्र म आयोजित करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक