शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

By admin | Updated: September 29, 2014 00:00 IST

चांदवड महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा संपन्न

चांदवड : येथील आबड, लोढा, व जैन वरिष्ठ महाविद्यालयात राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धच्या पूर्वतयारीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एच. जैन हे होते. नाशिक जिल्ह्यातील ३०० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे ओ.एस.डी. डॉ. रवींद्र जायभावे यांच्या हस्ते करण्यात आले. अविष्कार संशोधन स्पर्धेचे स्वरुप व मूल्यमापनपद्धती या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मनोगतात पुणे विद्यापीठाने अविष्कार स्पर्धेमध्ये मिळविलेल्या यशाचा आढावा घेतला. संशोधन लोकोपयोगी व विज्ञाननिष्ठ असावे. अशा संशोधनाला विद्यापीठ सर्वतोपरी सहकार्य करेल. अशी भूमिका त्यांनी मांडली. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील संशोधनासाठी भरीव शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. भिगवण महाविद्यालयातील डॉ. भटकल भास्कर यांनी संप्रेषण कौशल्ये याविषयावर मार्गदर्शन केले. पुणे येथील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी प्रकल्प लेखन व सादरीकरण या विषयावर व्याख्यान दिले. (वार्ताहर)