शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

श्री सप्तशृंगी मातेच्या चरणी पाच लाखांचे दान; आजी-आजोबांसाठी नातवंडाचे दातृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2023 14:44 IST

स्वर्गीय मोतीराम बजन बच्छाव व स्वर्गीय हिरकण मोतीराम बच्छाव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ लाख १०१ रुपयांचे दान दिले आहे

निलेश कदम

सप्तश्रृंगगड (जि. नाशिक) : शब्दांतून भावना व्यक्त करणारे भरपूर असतील, परंतु आपल्या आजी-आजोबांच्या स्मृती जागविण्यासाठी नातवंडांनी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टला एकूण ५ लाख १०१ रुपयांचे दान देत अनोखे दातृत्व दर्शविले आहे. मूळचे आराई (ता. सटाणा) येथील परंतु नाशिक स्थित असलेल्या शकुंतला एकनाथ निकम यांच्या लेकरांनी आपल्या आजोळच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विश्वस्त संस्थेला दान देत एक अनोख्या दातृत्वाचे दर्शन घडविले आहे.

स्वर्गीय मोतीराम बजन बच्छाव व स्वर्गीय हिरकण मोतीराम बच्छाव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ लाख १०१ रुपयांचे दान दिले आहे. विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात हे दान देण्यात आले. यावेळी श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात ट्रस्टचे विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते निकम कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शकुंतला निकम, राजेंद्र निकम, मनोज निकम, सुषमा देवरे, वर्षा सोनवणे, मनीषा निकम, सुवर्णा निकम, दिलीप देवरे, उदय सोनवणे आदींसह विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, राजेंद्र पवार, शांताराम बर्डे, पद्माकर देशमुख, योगेश सोनवणे आदी उपस्थित होते.