शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ढोकेश्वर सोसायटी ठेवीप्रकरणी १६ जणांच्या कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 18:04 IST

लासलगाव - येथील ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांचे अटकेनंतर बुधवारी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने सोळा जणांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस .बी. मोहबे यांनी येत्या १४ डिसेंबरपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .

लासलगाव - येथील ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीश काळे यांचे अटकेनंतर बुधवारी नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांनी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने या सोळा जणांना निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस .बी. मोहबे यांनी येत्या १४ डिसेंबरपर्यंत पर्यंत पोलीस कोठडी सुनावली .ढोकेश्वर मल्टी स्टेट सोसायटीचे अध्यक्ष सतीष काळे गेल्या काही महिन्यांपासून नाशिक मध्यवर्ती कारागृहात आहेत. बुधवारी न्यायालयात भाऊसाहेब शिंदे रा.देवरगाव , रविंद्र उर्फ मनोज जगन्नाथ काळे , विशाल रामचंद बर्वे रा. चांदवड , गणेश पुंजाराम जगताप , सागर सुखलाल चोरडीया , गोरख माणिक महाले , दत्तात्रेय नारायण बोरसे , नवनाथ उर्फ बापु रामेश्वर उर्फ रामभाऊ होळकर , जगन्नाथ रामभाऊ वैराळ , ज्ञानेश्वर उर्फ नाना श्रीहरी शिंदे , गोरख पुंजाराम कांबळे , अशोक धोंडीराम शिंदे , संजय पोपटराव काळे , भागवत मुरलीधर लोखंडे व मच्छिंद्र भास्कर टोपे रा.टाकळी विंचुर यांना अटक केली होती.