शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला ही लक्षणे आहेत का? मग दुर्लक्ष करु नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 07:21 IST

हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

ओमायक्रॉन हा कोरोना विषाणूचा व्हेरिएंट हातपाय पसरू लागला आहे. देशभरातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या आता दहा हजारांहून अधिक झाली आहे. डेल्टाइतका हा व्हेरिएंट घातक नसला तरी याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

लक्षणे कशा प्रकारची?nडेल्टापेक्षा सौम्य असलेल्या ओमायक्रॉनची लक्षणे विभिन्न आहेत.nहलकासा ताप येणे, घशात खवखवणे, प्रचंड अंगदुखी, रात्री घाम येणे, उलट्या होणे आणि भूक मंदावणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.nया प्रकारात पदार्थाची चव न समजणे किंवा वास न येणे ही लक्षणे आढळलेली नाहीत.nडेल्टा आणि ओमायक्रॉनमध्ये हाच मुख्य फरक असून रुग्णसंख्या वाढत असली तरी तीव्रता कमी आहे.

आहे सौम्य तरीही...nडेल्टापेक्षा ओमायक्रॉन खूपच सौम्य आहे.nओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत नाही.nडेल्टापेक्षा ओमायक्रॉनचा संसर्गदर वेगवान, तब्बल चारपट, आहे.

डोकेदुखी आणि नाक सतत गळणे ही ओमायक्रॉनची दोन लक्षणे चिंतेची आहेत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ही दोन लक्षणे सामान्य वाटली तरी ती कोरोना किंवा ओमायक्रॉनचीही असू शकतात.

nडॉक्टरांना अशा तक्रारींचे २० रुग्ण आढळून आले. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करून नका असा सल्ला लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेच्या साथरोग विषयाच्या प्राध्यापिका आयरिन पीटरसन यांनी दिला आहे.

nडोकेदुखी आणि नाक सतत गळणे ही लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांना भेटणे, चाचणी करून घेणे आणि स्वत:ला क्वारंटाइन करून घेणे या तीन गोष्टी करणे गरजेेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन