शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजरोडवर युवकांनाच वाहतूक नियमांची शिस्त का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 01:32 IST

कॉलेजरोड आणि वाहतूक नियमांची बेशिस्ती हे समीकरण असले तरी या मार्गावरून जाताना केवळ महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक जण बेशिस्तीने वागतात.

नाशिक : कॉलेजरोड आणि वाहतूक नियमांची बेशिस्ती हे समीकरण असले तरी या मार्गावरून जाताना केवळ महाविद्यालयीन युवकच नव्हे तर अनेक जण बेशिस्तीने वागतात. या मार्गावर वाहनतळ नाही. रस्त्यात अतिक्रमणे आहेत. चाट भांडाराची गर्दी रस्त्यावरच असते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही काय हा खरा प्रश्न आहे.शहरात वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी असतात. म्हणून कॉलेजरोड किंवा या रस्त्याला मिळणारे उपरस्ते यांच्यावर पोलिसांचा वॉच असतो आणि हेल्मेट न घातलेला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी दिसले की त्यांना हटकलेच म्हणून समजा. हेल्मेट घातली नाही, लायसन आहे का, इन्शुरन्स आहे काय, काहीच नाही सापडले तर पीयूसी आहेत काय यावर तरी अडवले जाते. वाहतूक नियम पालनाविषयी कोणाचे दुमत नसते त्याचे पालन केलेच पाहिजे ते करतानाच मात्र अन्य अडचणींकडे दुर्लक्ष होता कामा नये. कॉलेजरोडवर कुठेही पार्किंग नाही. त्यामुळे रस्त्याच्याकडेला वाहने उभी केली की उचलून नेली जातात. क्लास आणि नोकरी करणाऱ्यांनी वाहने कोठे लावावी हे कळत नाही. कोठे वाहन उभे केलेच तर लगेचच ते उचलले जाते.अनेकदा तर एखाद्या कामासाठी मुले किंवा मुली जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी मित्रमैत्रिणीची गाडी घेऊन जातात त्याच वेळी पकडले गेले की आणखी अडचण होते, अनेकदा तर पालकांना फोन करायला सांगितला जातो किंवा कधी करू दिला जात नाही. पॉकीटमनीपेक्षा अधिक दंड भरणे म्हणजे मुलांची दुहेरी अडचण असते. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कारवाई जरूर करावी, परंतु आधी वाहतुकीच्या अन्य अडथळ्यांचादेखील विचार करण्याची गरज आहे.रस्त्यावरील अडथळ्यांचे काय?रस्त्यावर अनेक हॉटेल्स, टपऱ्या आहेत. खाद्य पदार्थांचा आस्वाद सर्वच घेत असतात. परंतु त्याचे अडथळे वाहतूक पोलीस किंवा महापालिकेला दिसत नाही काय? परंतु अशा अनेक वाहतूक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ कोचिंगला चाललेले किंवा वेळ झाला म्हणून कॉलेजला घाईत चाललेल्यांना पकडून थेट कारवाई करण्यावरच भर दिला जातो.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस