शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांची कामे करा : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 00:14 IST

शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.

चांदवड : शरद पवार यांची सभा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील राष्टÑवादीचा कार्यकर्ता सभेसाठी आला पाहिजे, असे आवाहन माजी ग्रामीण विकास मंत्री व नाशिक जिल्ह्याचे प्रभारी आमदार जयंत पाटील यांनी चांदवड तालुका राष्टवादी कॉँग्रेसने आयोजित बैठकीत बोलताना केले.  राष्टवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्टतील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपाची सभा नाशिकच्या गोल्फक्लब मैदानावर शनिवारी (दि. १०) दुपारी चार वाजता होत आहे. नाशिक जिल्ह्यातील नियोजनाची बैठक येथील जिल्हा बॅँकेच्या सभागृहात झाली.  यावेळी जयंत पाटील म्हणाले की, येत्या एक ते दीड वर्षात दोन्ही निवडणुका लागणार आहेत त्यात सर्वच कार्यकर्त्यांनी निष्ठेने कामाला लागा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार हेमंत टकले, आमदार जयंत जाधव, माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, संजय चव्हाण, अंबादास बनकर, श्रीराम शेटे, नूतन अहेर, भारती पवार महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, गजानन शेलार, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब कर्डक, रंजन ठाकरे, माजी आमदार शांताराम अहेर आदी उपस्थित होते.प्रास्ताविक सयाजीराव गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन विजय जाधव यांनी केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, माणिकराव शिंदे, यतिन पगार, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, रईस फारुकी (नांदगाव) राजेंद्र देवरे (उमराणे) बाळासाहेब वाणी (मालेगाव), दत्तात्रय वाकचौरे, बाळासाहेब कर्डक आदींनी विचार व्यक्त केले.तालुकानिहाय अहवालपंडित निकम (देवळा), साहेबराव पाटील (नांदगाव), जनार्दन भोये  (सुरगाणा), गुलाबराव चव्हाण (मालेगाव), अनिल कुंदे ( निफाड), शैलेश सूर्यवंशी (सटाणा), भास्कर भगरे (दिंडोरी), संतोष गुप्ता (नांदगाव), राजाभाऊ पगारे (मनमाड), साहेबराव मढवई (येवला), नितीन पवार  (कळवण), दामू राऊत (पेठ), सुनील अहेर (देवळा) महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, राष्टÑवादी सेल अध्यक्ष यशवंत शिरसाठ यांनी आपापल्या तालुक्यातील हल्लाबोल आंदोलनाबाबतच्या नियोजनाचा अहवाल सादर केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस