शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्याला पाणी देण्यास विरोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:44 IST

लोहोणेर : पूनद धरणातून सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनद्वारे काम सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिले आहेत. योजने संदर्भात ठेंगोडा येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.

ठळक मुद्देठेंगोडा येथे बैठक : थेट पाइपलाइनला मात्र विरोध

लोहोणेर : पूनद धरणातून सटाणा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाइपलाइनद्वारे काम सुरु करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिले आहेत. योजने संदर्भात ठेंगोडा येथील श्रीसिद्धिविनायक मंदिरात गिरणा खोऱ्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली.यावेळी उपस्थित शेतकºयांनी सटाणा शहराला पाणी देण्यास कुठलाही विरोध नसून हे पाणी डावा सुळे कालव्याद्वारे ठेंगोडा पाझर तलावात टाकून मग पाइपलाइनद्वारे घेऊन जाण्याची मागणी केली. तसेच गिरणानदीवर ठेंगोडा गणपती मंदिराच्या पश्चिमेला केटीवेअर बंधारा बांधून तेथून वॉटर सप्लायद्वारे पाणी नेण्यास कुणाचाही विरोध राहणार नाही यामुळे सर्वांच्या शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दि.१ जून रोजी पूनद धरण कार्यस्थळावर पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे. प्रभाव क्षेत्रात येणाºया सर्व जनतेने यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पूनद जलवाहिनी विरोध संघर्ष समितीचे अध्यक्ष देवीदास पवार यांनी केले .यावेळी खामखेडा येथील अण्णा पाटील, ठेंगोडा येथील सतीश देशमुख यांनी सटाणा शहराला पाणी देण्यास विरोध नसून पाइपलाइनद्वारे पाणी घेऊन जाण्यास विरोध असल्याचे सांगितले.यावेळी कळवणचे महेंद्र हिरे, संतोष मोरे, कुबेर जाधव, राजेंद्र हिरे, अनिल धामणे, काशीनाथ धामणे, निंबा धामणे, शांताराम वाघ, पंडितराव निकम, शांताराम जाधव, दादाजी जाधव, बाळासाहेब शेवाळे, दादाजी बोरसे, परशुराम पाकळे, मार्कंड पाटील, मधुकर व्यवहारे, वसंत शिंदे, दिलीप अहिरे, पंकज बोरसे, मदन निकम, बापू आहिरे, केवळ वाघ, शंकर निकम दिलीप शिवले, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यास सर्व शेतकरी, आदिवासी बांधव व खोºयातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन कुठलेही राजकारण न करता खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, सदस्य व सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांना सभेसाठी आमंत्रित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आले आहे.