शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ३० हजार अतिरिक्त घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 02:10 IST

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : पंतप्रधान आवास योजनेतूून दिलासा

नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २३ हजार घरे बांधून पूर्ण झाली असून, ७० हजार घरे बांधायची आहेत, तर त्यातील काही पूर्णत्वाकडे आहेत. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणीही बेघर राहू नये म्हणून सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यासाठी ३० हजार घरांचा नव्याने कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षाअखेरीस गामीण भागात प्रत्येकाला घर मिळालेले असेलअसे सांगून, राज्य सरकारने सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार ‘ड’ यादी तयार केली आहे.   त्यात ज्यांची पंतप्रधान आवास योजनेत नावे नाहीत त्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना आवास योजनेसाठी टार्गेट देण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढाव्याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्णात मागेल त्याला शेततळे योजनेत नऊ हजार कामे करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गाळमुक्त धरण योजनेचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी पालकमंत्र्यांनी साहित्य व जेसीबी पुरविण्याची जबाबदारी उचलली असल्याचे सांगितले.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस