शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
2
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
3
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
4
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
5
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
6
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
7
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
8
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
9
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
10
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
11
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
12
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
13
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
14
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
15
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
16
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
17
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
18
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
19
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
20
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...

राष्ट्रीय सेवा योजनेत जिल्हा उत्कृष्ट

By admin | Updated: June 20, 2016 23:25 IST

पुणे विद्यापीठ : नीलिमा पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

देवळाली कॅम्प : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आव्हान २०१६ या आपत्ती व्यवस्थापन राज्यस्तरीय शिबिरात उत्तम काम केल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या संघाला उत्कृष्ट जिल्हा म्हणून गौरविण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू, महाराष्ट्राचे रासेयोचे संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. संजयकुमार दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत १० दिवसांचे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात एनडीआरएफच्या जवानांनी ३६ जिल्ह्यातून सुमारे १२०० रासेयोच्या स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे देहू येथील गाथा मंदिराशेजारील इंद्रायणीचा काठावर वॉटर रेस्क्यूचे प्रशिक्षण दिले. लॅमरोड येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विविध महाविद्यालयांचे ७० विद्यार्थी निवडीसाठी सहभागी झाले होते. त्यापैकी ३० विद्यार्थ्यांची निवड प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, रासेयोचे जिल्हाप्रमुख प्रा. विक्रम काकुळते, रासेयोचे विभागप्रमुख डॉ. डी.के. आहेर, प्रा. डी. एस. बोराडे यांची निवड केली. नाशिक जिल्ह्याच्या उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना संघाचा सत्कार मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार व संचालक रवींद्र देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. या संघाचे नेतृत्व प्रा. विक्रम काकुळते, प्रा. गणेश पाटील व प्रा. एल.डी. जाधव यांनी केले. यावेळी रासेयोच्या विद्यापीठ सल्लागार समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. आर. एन. भवरे, प्राचार्या डॉ. जे. डी. सोनखासकर, प्राचार्य डॉ. व्ही.जे. मेधाने, प्राचार्य डॉ. एस.एस. काळे, रासेयोचे जिल्हाप्रमुख प्रा. विक्रम काकुळते व प्रा. रवींद्र अहिरे, प्रा.एन.के. पवार, प्रा. नंदू नवले, प्रा. झोटिंग आदि उपस्थित होते. (वार्ताहर)