शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

जिल्हापरिषदेच्या शाळेला पिंपळगाव येथे लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 17:49 IST

पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.

ठळक मुद्देअग्नीशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

पिंपळगांव बसवंत : शहरातील जिल्हा परिषद शाळेतील गेल्या वर्ष भरापासून खराब बेंचेस असलेल्या एका बंद खोलीस सोमवारी (दि.११) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने आग लागल्याची घटना घडली, यात शाळेचे बेंचेस, वह्या जळून खाक झाले.पिंपळगांव अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेतील कोपऱ्यात असलेल्या बंद खोलीस आग लागल्याची माहिती अग्नीशमन विभागास मिळाली असता अग्नीशमन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.शॉक सर्कीटमुळे लागलेल्या या आगीत मात्र वर्ष भरापासून बंद असलेल्या खोलीतील लाकडी बेंचेस वह्या, खोलीचे दरवाजे, खिडक्या छतावरील पत्र्याचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.