शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्ष; उपाध्यक्षपदाची आज निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:36 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढण्याचे पक्षश्रेष्ठींच्या सूचना असल्या तरी, प्रत्यक्षात कॉँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना तयार नसल्याने गुंता वाढला आहे. दुसरीकडे ज्याची सदस्यसंख्या जास्त त्याला अध्यक्षपद या न्यायाने शिवसेनेला अध्यक्षपद व राष्टÑवादीला उपाध्यक्षपद देण्यावर मात्र दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.

ठळक मुद्देशिवसेनेची कसरत : अंतिमक्षणी निर्णय होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरुवारी सकाळी ११ वा. बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रित लढण्याचे पक्षश्रेष्ठींच्या सूचना असल्या तरी, प्रत्यक्षात कॉँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना तयार नसल्याने गुंता वाढला आहे. दुसरीकडे ज्याची सदस्यसंख्या जास्त त्याला अध्यक्षपद या न्यायाने शिवसेनेला अध्यक्षपद व राष्टÑवादीला उपाध्यक्षपद देण्यावर मात्र दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे.निवडणुकीत अध्यक्षपदाचा उमेदवार कोण यावरून शिवसेनेची दमछाक झाली असून, ज्यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होत होती, त्या नावाला राष्टÑवादीच्या एका गटाचा विरोध असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सेनेचा उमेदवार ठरू शकला नाही. (पान ५ वर)महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी, शिवसेनेने अध्यक्ष व पदाधिकारी निवडीत कॉँग्रेसला सोबत घेण्यास नकार दिला आहे. त्यामागे महापौर निवडणुकीत कॉँग्रेसने घेतलेल्या भूमिकेला सेनेचा आक्षेप आहे. आघाडीचा धर्म कॉँग्रेसने का पाळला नाही, असा सवाल सेना करीत आहे. कॉँग्रेसचे नेते माजी आमदार अनिल आहेर यांच्यासह शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवडणुकीसाठी कॉँग्रेसला सभापतिपद मिळण्याची मागणी केली. त्यावर भुजबळ यांनी शिवसेनेने कॉँग्रेसविषयी व्यक्त केलेले मत त्यांच्या कानी घातले.

टॅग्स :Electionनिवडणूकzpजिल्हा परिषद