शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सोसायट्यांना चुचकारण्याचे जिल्हा बॅँकेचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 01:25 IST

जिल्हा बॅँकेकडे पीक कर्जासाठी शिफारशींसह प्रस्ताव सादर करणाऱ्या परंतु थकबाकी न भरणाºया जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या आजी, माजी संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करणाºया जिल्हा बॅँकेच्या कारभाºयांविरोधात रोष प्रकट होत असतानाच आता बॅँकेने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी शंभर टक्के कर्ज परतफेड करणाºया सोसायट्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेकडे पीक कर्जासाठी शिफारशींसह प्रस्ताव सादर करणाऱ्या परंतु थकबाकी न भरणाºया जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांच्या आजी, माजी संचालकांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई प्रस्तावित करणाºया जिल्हा बॅँकेच्या कारभाºयांविरोधात रोष प्रकट होत असतानाच आता बॅँकेने त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यासाठी शंभर टक्के कर्ज परतफेड करणाºया सोसायट्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.  बॅँकेच्या या पवित्र्याने गेल्या महिनाभरापासून सोसायटी संचालक व पदाधिकाºयांकडून बॅँकेविरुद्ध सुरू असलेली मोहीम काही प्रमाणात रोखण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. बॅँकेचे चेअरमन केदा अहेर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सोसायट्यांचा सत्कार करून अन्य सोसायट्यांपुढे कर्ज परतफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा त्यामागे हेतू आहे. दरम्यान, बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील कै. भिका शंकर दळवी नागरी पतसंस्था अध्यक्षांनी बँकेच्या सामोपचार योजनेत सहभाग घेऊन संपूर्ण रकमेचा भरणा केल्याने बँकेने त्यांच्या जप्त मालमत्तेचा लिलाव स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली.

टॅग्स :bankबँक