शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वारेगाव येथे विविध योजनांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:17 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील वारेगाव येथे विविध योजनांचे लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत वारेगाव अंतर्गत ग्रामपंचायतीच्या निधीतून अनुसूचित जाती जमातींच्या चाळीस कुटुंबांना कुकरचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निधीतून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून पाच लाभार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा धनादेश देऊन अर्थसहाय्य करण्यात आले. कुकर व धनादेश वितरण संबंधित व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक वाचनालय, व्यायामशाळा व साहित्य, ग्रीन जिम, गावात कोरोना लसीकरण सुरू करणे आदी विषयांवर चर्चा झाली. खंडित व कमी दाबाने होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या संदर्भात कोकाटे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी वारेगाव सरपंच मंदाकिनी दवंगे, उपसरपंच प्रदीप पाटील, ग्रामपंचायत सदस्या रश्मी चिने, सुवर्णा दवंगे, गीता सगर, मिनाबाई घोलप, पाथरे बुद्रुकचे सरपंच सुजाता नरोडे, उपसरपंच गणेश चिने, पाथरे खुर्दचे सरपंच विष्णू बेडकुळे, उपसरपंच मंगल मोकळ, सदस्य पूनम डोंगरे, बाबासाहेब पाटील, प्रकाश दवंगे, माजी सरपंच बाळासाहेब खळदकर उपस्थित होते.वारेगाव ग्रामपंचायत अंतर्गत विविध योजनांचे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या सीमंतिनी कोकाटे ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, गहिनीनाथ मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक