शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नगरसूल येथे विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:41 IST

नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.

नगरसूल : येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सुवर्णजयंती राजस्व अभियानांतर्गत जातीचे दाखले, नॅशनॅलिटी, डोमिसाइल, शिधापत्रिका आदी दाखल्यांचे वाटप करण्यात आले. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार पाटील व तहसीलदार रोहिदास वारु ळे यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार प्रकाश बुरंगुळे, गटविकास अधिकारी देशमुख, तालुका कृषी विकास अधिकारी नवले, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक सोमासे, डॉ. अक्षय सालपुरे, संजय गांधी योजनेचे अन्नदाते यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यात आले.यावेळी प्रा. प्रमोद पाटील, प्रवीण पाटील, सरपंच प्रसाद पाटील, सुनील पैठणकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड प्र. प्राचार्य सुरेश आहिरे, उपप्राचार्य डी. डी. पैठणकर, पर्यवेक्षक मंगेश नागपुरे आदी उपस्थित होते. राजाराम बिन्नर यांनी सूत्रसंचालन केले. मनोज ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. जीवनदास बत्तीसे यांनी आभार मानले.

टॅग्स :GovernmentसरकारStudentविद्यार्थी