शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाराजस्व अभियानात विविध दाखल्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 19:01 IST

वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.

वडनेरभैरव : वडनेर भैरव महाराजस्व अभियान २०१९-२० अंतर्गत विविध प्रकारचे दाखले वाटप शिबीर व विस्तारीत समाधान योजना यांचे आयोजन वडनेरभैरव महसुल मंडळ येथे तहसील कार्यालय चांदवड यांचे माध्यमातुन करण्यात आले.या कार्यक्रमात ८५०विद्यार्थ्यासाठी तयार करण्यात आलेले वय व अधिवास, जातीचे प्रमाणपत्र, दाखले प्रातिनिधीक स्वरु पात वितरीत करण्यात आले. विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवा व लाभ वाटप याकरिता तालुक्यातील २१ प्रशासकीय विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.हा कार्यक्र म चांदवड उपविभागाचे प्रांताधिकारी सिध्दार्थ भंडारे व तालुक्याचे तहसीलदार प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.कार्यक्रमास नायब तहसीलदार डॉ. मिनाक्षी गोसावी, तहसिल कार्यालयातील हळदे भाऊसाहेब, इरफान कुरेशी, देशपांडे, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच गावातील पदाधिकारी , सरपंच शांताबाई बेंडके, उपसरपंच रावसाहेब भालेराव, बाळासाहेब माळी , वडनेरभैरव मंडळाचे मंडळ अधिकारी विजय भंडारे, तसेच वडनेरभैरव मंडळातील सर्व तलाठी, तलाठी गजानन गुंडरे, उदय महेर, श्रीमती. सारीका पाटील, धोडंबे तलाठी, धोंडगव्हाण तलाठी, शिक्षक, महाराष्ट्र बॅक अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारSchoolशाळा