शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वराज परीवारातर्फे विविध पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:55 IST

नाशिक : म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्य भूषण ,समाज भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, धावपटू अंजना ठमके, मिस महाराष्ट्र स्वराली देवळीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़

ठळक मुद्देएकावन्न मान्यवरांचा सत्कार

नाशिक : म्हसरूळ येथील स्वराज्य परिवाराच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकावन्न मान्यवरांचा शनिवारी (दि़१३) आदर्श शिक्षक, स्वराज्य भूषण ,समाज भूषण पुरस्काराने सत्कार करण्यात आला़ मेरी-रासबिहारी लिंकरोडवरील राजमाता मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, धावपटू अंजना ठमके, मिस महाराष्ट्र स्वराली देवळीकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़

मान्यवरांच्या हस्ते वर्षा मोरोणे,केशव उगले,कैलास पाटील,जया कासार, सुरेश सलादे,अनिलसिंग परदेशी,दत्तात्रेय वाणी, विलासराव जमधडे,प्रकाश पाटील,सचिन दिवे,सविता मौळे,डॉ.बाळू घुटे,रमेश थविल,भास्कर महाले, नयना घोलप,लक्ष्मीकांत संत,रोहिणी आहेर, ज्ञानेश्वर वायकांडे,संजय पाटील,किसन ठाकरे,रमेश पवार,भरत भोये,शंकर बागुल,मोहिणी भगरे, नविकेत कोळपकर,ज्ञानेश्वर मोहन,प्रशांत भामरे,जयश्री ढोले, त्र्यंबक दिंडे,जगदीश जाधव यांचा आदर्श शिक्षक, प्रकाश वैंशपायन,मोतीराम पगारे,अशोक नागपुरे,रविंद्र सरकार,रविंद्र चव्हाण,निंबा गोसावी, डॉ.राहुल भोसले यांचा स्वराज्य रत्न पुरस्कार तर संगीता चव्हाण, माजी नगरसेवक डॉ. जगन्नाथ तांदळे, माजी नगरसेविका उषाताई बेंडकुळे, नितीन विखार,विलास चारोस्कर, डॉ. गोपाळ गवारी, नवनाथ हुमन,अ‍ॅड.विजय खैरे,शेखर फरताळे,दर्शना साळुंके,आशालता देवळीकर,धनंजय जाधव यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला़

यावेळी व्यासपीठावर स्वराज्य परिवारचे सचिव विनायक सूर्यवंशी, प्रकाश उखाडे, वाल्मिक शिंदे, डॉ. जवाहर बेदमुथा,विनोद बिरारी,जयश्री ढोले उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वराज्य परिवारचे अध्यक्ष भाऊसाहेब नेहरे यांनी केले़ सुत्रसंचालन जयश्री ढोले यांनी तर आभार संगीता चव्हाण यांनी मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक