वडाळे वणी येथील शाळेत पहिल्या दिवशी गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:10 AM2021-06-19T04:10:10+5:302021-06-19T04:10:10+5:30

‘डोनेट अ डिव्हाइस'' अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना लोकसहभाग तसेच शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, मानूर यांच्या वतीने वडाळे वणी येथील अंगणवाडी ...

Distribution of uniforms on the first day of school at Wadale Wani | वडाळे वणी येथील शाळेत पहिल्या दिवशी गणवेश वाटप

वडाळे वणी येथील शाळेत पहिल्या दिवशी गणवेश वाटप

Next

‘डोनेट अ डिव्हाइस'' अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना लोकसहभाग तसेच शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, मानूर यांच्या वतीने वडाळे वणी येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दोन गणवेश वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पवार, केंद्रप्रमुख निशादेवी गिरी, सरपंच यशवंत बागूल, ग्रामसेवक पवार, मुख्याध्यापक बी. जे. सोनवणे, उपशिक्षिका जे. डी. गांगुर्डे आदी उपस्थित होते.

फोटो - १७ कळवण १

वडाळे वणी येथे शाळेत गणवेश वाटपप्रसंगी हेमंत बच्छाव, डी. ए. पवार, निशादेवी गिरी, यशवंत बागूल, पवार बी. जे. सोनवणे, जे. डी. गांगुर्डे आदी.

===Photopath===

170621\162617nsk_30_17062021_13.jpg

===Caption===

वडाळे वणी येथे शाळेत गणवेश वाटप प्रसंगी हेमंत बच्छाव , डी . ए .पवार , निशादेवी गिरी , यशवंत बागूल , पवार बी . जे . सोनवणे , जे . डी . गांगुर्डे आदी.

Web Title: Distribution of uniforms on the first day of school at Wadale Wani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.