शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 00:36 IST

एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक्टर, स्प्रे पंप, पावर आॅपरेटेड स्प्रे पंप आदींसह बी-बीयाणे पुरविले जात आहेत.

एकलहरे : मोहगाव येथे शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतकºयांसाठी कांदाचाळ, शेडनेट हाउस, पॉलिहाउस, हरितगृहात उच्चप्रतीचा भाजीपाला लागवड, ८ ते २० एचपीपर्यंतचा ट्रॅक्टर, स्प्रे पंप, पावर आॅपरेटेड स्प्रे पंप आदींसह बी-बीयाणे पुरविले जात आहेत.प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी आर.डी. वाघ, सरपंच मंगला पगारे, उपसरपंच सिंधूबाई टिळे, भाजप नाशिक तालुका सरचिटणीस सुनील जाधव, कृषी पर्यवेक्षक संजय चौधरी, कृषी सहायक रणजित आंधळे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर भोर, मायभूमी शेतकरी महिला बचतगटाच्या अध्यक्ष मनीषा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शासकीय आदेशानुसार शेतकºयांच्या बांधावर जाऊन मायभूमी महिला शेतकरी बचतगटाच्या माध्यमातून सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन रणजित आंधळे यांनी केले. यावेळी शेतकरी सुनील टिळे, रामराव जाधव, ज्ञानेश्वर टिळे, फुल्याबाई पगारे, नागेश टिळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक